पिंपळगाव अंगणवाडी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात संपन्न
पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील): पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथे अंगणवाडी मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रकल्प अधिकारी सौ. जयश्री नाईक, सुपरवायझर सौ…