कागलमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; मंदिरासमोरील झाड कोसळून वाहनांचे नुकसान
कागल : कागल शहरात दुपारी दोन वाजल्यानंतर अचानक अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कागलमधील लक्ष्मी टेकडीजवळील लक्ष्मी मंदिराच्या शेडमध्ये काही नागरिक पावसापासून…