वनश्री रोपवाटिकेच्या वतीने कष्टकरी ज्येष्ठांचा सत्कार

गाडगेबाबा जयंतीनिमित्त एक पात्री प्रयोग आणि झुणका भाकर वाटप मुरगूड (शशी दरेकर) : येथील वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे निष्काम कर्मयोगी संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रारंभी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक सुहास खराडे,नगरसेवक सत्यजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या जीवनपट उलगडणारा प्रबोधन पर एक पात्री … Read more

error: Content is protected !!