फाईव्ह स्टार MIDC कागल येथे ट्रकची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी
कागल(विक्रांत कोरे) : कागलच्या फाईव्ह स्टार MIDC परिसरात म्हसोबा मंदिराजवळ ट्रकच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडला. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमर अशोक कदम (वय २५, रा. सुळकाई, ता. विटा, जि. सांगली, सध्या रा. कागल) यांनी दिलेल्या … Read more