जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाने कागलमध्ये काँग्रेसला नवी ऊर्जा!
खा. शाहू महाराज आणि आ. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम कागल (प्रतिनिधी): काँग्रेस पक्षाच्या वतीने कागल शहरात आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान छत्रपती शाहू महाराज (खासदार) यांनी भूषवले, तर आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. AICC सचिव बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेस … Read more