एमआयडीसी मधील केबल चोर पकडला

कागल (सलीम शेख) : पंचतारांकित एमआयडीसी कागल येथे एका तरुणाकडून सात हजार रुपये किमतीची चोरी केलेली केबल जप्त करण्यात गोकुळ शिरगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मंजुनाथ राजेश देसाई (24, रा. तलंदगे, ता. हातकणंगले) याला या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, देसाई नवीन पोलीस चौकी समोर संशयास्पद अवस्थेत उभा होता. त्याच्याकडे आढळलेली केबल चोरीची … Read more

error: Content is protected !!