Tag: कंत्राटी महाभरती

राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या मथळ्याखाली समाज माध्यमांवर फिरत आहे फसवणूक करणारा संदेश

कोल्हापूर दि.13 : राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या मथळ्याखाली समाज माध्यमांवर फिरत असणारा संदेश फसवणूक करणारा असून यावर कुठल्याही उमेदवारांनी विश्वास ठेवू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर…