अजित पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड शहरातील अजित नामदेवराव पाटील (भडगावकर ) यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. श्री अजित पाटील हे जनता सहकारी बॅकेचे माजी व्हाईस चेअरमन व येथील व्यापारी नागरी सहकारी पत संस्थेचे संचालक  नामदेवराव पाटील (एन् के )यांचे चिरंजीव होत.

Advertisements

         या निवडी कामी श्री पाटील यांना  खासदार धनंजय महाडीक , बिद्री साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब हिंदूराव पाटील, जिल्हा  परिषदेचे माजी सदस्य भूषणदादा पाटील , भरतदादा पाटील  याचे विशेष सहकार्य लाभले. या निवडीबद्दल अजित पाटील यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!