मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये झालेल्या कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील ८० जणांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये शिवराज हायस्कूलच्या २० जणांनी अजिंक्यपद मिळवत दबदबा निर्माण केला. स्पर्धा संयोजक विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलने मुलींमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले.
पंच म्हणून प्रकाश खोत, के. बी. चौगुले, बटू जाधव, बाळासाहेब मेटकर, रवींद्र पाटील, आनंदा खराडे, दयानंद खतकर, सागर देसाई यांनी काम पाहिले. स्वागत क्रीडा समन्वयक एकनाथ आरडे, प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. भारती सुतार तर सूत्रसंचालन सौ. व्ही. के. पाटील यांनी केले. आभार दादा लवटे यांनी मानले.
सर्व वजन गटात जिल्हास्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी _ (कंसात शाळेचे नाव)
१४ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
३५ कि. – ओम हासबे( मुरगूड विद्यालय), ३८ कि.- ओंकार पुकळे (शिवराज मुरगूड), ४१ कि.- इशांत धनवट (शिवराज मुरगुड), ४४कि. -वेदांत कांबळे (मुरगुड विद्यालय)
४८ कि. – हर्षवर्धन पाटील (शिवराज कौलगे), ५२ कि. -विश्वजीत माडेकर ( आनंदराव पाटील काळम्मा बेलेवाडी), ५७ कि. -रोहीत सोरप ( आनंदराव पाटील काळम्मा बेलेवाडी), ६२ कि.- निळकंठ पाटील (म. फुले बेलवळे बुद्रुक), ६८कि.- संदेश माने (शिवराज मुरगुड), ७५ कि.- दिवेश पालकर (म. फुले हाय. बेलवळे बु॥)
१४ वर्षाखालील मुली- (फ्री स्टाईल)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
३० कि.- मधुरा हांडे (विद्यामंदिर मौ.सांगाव), ३३कि.- वेदिका दाईंगडे ( शि. ना. पाटील सांगाव), ३९कि.- अन्विका साळोखे (विजयमाला मं. मुरगुड), ४२ कि.- अदिती कापडे (म्हाकवे हाय. म्हाकवे), ४६ कि.- अपर्णा ठोंबरे (विजयमाला मं. मुरगुड), ५४कि.- सोनाक्षी कदम(विजयमाला मंडलिक मुरगूड ), ६२कि.- ज्ञानेश्वरी पाटील ( विजयमाला मं. मुरगुड).
१७ वर्षाखालील मुले- फ्री स्टाईल
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
४१ ते ४५ कि.- प्रथमेश पाटील (न्यू हायस्कूल बाचणी), ४८ कि.- पृथ्वीराज मगदूम (प्रियदर्शनी सिद्धनेर्ली), ५१ कि.- ओमकार जाधव (डी आर माने कागल ),५५ कि- सोहम कुंभार (म्हाकवे हाय. म्हाकवे), ६० कि.- समर्थ काशीद (श्रमिक बाणगे), ६५ कि.- सुजित पाटील (श्रमिक बाणगे), ७१ कि.- रोहित येरुडकर (मुरगुड विद्यालय), ८० कि.- श्रावण भारमल (शिवराज मुरगुड)
१७वर्षाखालील मुली (फ्री स्टाईल)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
४० कि.- सृष्टी रेडेकर (शिवराज मुरगुड), ४३कि.- सानिका जाधव (शिवराज, मुरगुड), ४६कि.- श्रेया मदने (विजयमाला मंडलिक मुरगुड), ४९कि.- पायल पाटील (न्यू हाय. बाचणी), ५३ कि.- प्राजक्ता बारड (शिवराज मुरगुड), ५७कि.- राजनंदिनी कदम (शिवराज मुरगुड, ), ६१कि- संस्कृती कदम (शिवराज मुरगुड, ६५कि.- सृष्टी करे (विजयमाला मंडलिक मुरगुड), ६९कि.- संस्कृती पाटील (विजयमाला मंडलिक मुरगुड), ७३कि.- भार्गवी सटाले (विजयमाला मंडलिक मुरगुड).
१७ वर्षाखालील मुले (ग्रिको रोमन)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
४१ ते ४१ कि.- अनिकेत पाटील (म. फुले बेलवळे बु॥), ४८ कि.- प्रणव भोसले (डी. आर. माने कागल), ५५ कि. – आदिनाथ माने (मुरगुड विद्यालय), ६५ कि.- हर्षवर्धन शितोळे (मुरगुड विद्यालय), ७१ कि.- कौतुक शिंदे (मुरगुड विद्यालय), समीर पाटील (सदा विजय म्हाकवे)
१९ वर्षाखालील मुले (फ्री स्टाईल)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
५७ कि.- मंगेश डाफळे (दूधसाखर बिद्री), ६१ कि.- संकेत मेढे ( न्यू हाय. बाचणी), ६५ कि. -हर्षवर्धन पाटील (म. फुले बेलवळे बुा), ७० कि.- मयुरेश वाळके (देवचंद अर्जुननगर), ७४ कि.- जय भांडवले (डी आर माने कागल), ७९ कि.- धनराज टेंबुगडे(म. फुले बेलवळे बु॥), ८६ कि. – सोहेल शेख (म. फुले बेलवळे बुा), ९२ कि.-सोहम इंदलकर (मुरगूड विद्यालय) ९७ कि.- संस्कार तोरस्कर (महालक्ष्मी लिंगणूर कापशी)
१९ वर्षाखालील मुली (फ्री स्टाईल)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,