मुरगूडात ५ मार्च रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन

Bygahininath samachar

Mar 3, 2023 ##बैलगाडा, ##बैलगाडा प्रेमी, ##बैलगाडा शर्यत, ##बैलगाडा संघटना, #अंकले बैलगाडी शर्यत, #उसाची बैलगाडी part-37, #ओझर बैलगाडा शर्यत, #कंठी बैलगाडी शर्यत, #नाद एकच बैलगाडा शर्यत, #निसर्गाची नाळ बैलगाडी शर्यत, #पुसेगाव बैलगाडा शर्यत, #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2021, #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022, #पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल, #बकासुर बैलगाडा शर्यत, #बकासुर बैलगाडी, #बकासुर बैलगाडी शर्यत, #बकासुर बैलाची शर्यत, #बाज बैलगाडी शर्यत, #बैल बैलगाडा शर्यत, #बैलगाडा, #बैलगाडा जुगाड, #बैलगाडा प्रेमी, #बैलगाडा शर्यत, #बैलगाडा शर्यत dj song, #बैलगाडा शर्यत live, #बैलगाडा शर्यत status, #बैलगाडा शर्यत पुणे, #बैलगाडा शर्यत व्हिडीओ, #बैलगाडी, #बैलगाडी प्रवास, #बैलगाडी शर्यत, #बैलगाडी शर्यत स्टेटस, #बैलगाडी शर्यत हऱ्या नाऱ्या, #यड्राव जनरल बैलगाडी ब गट, #सांगली बैलगाडी शर्यत

मोठया बक्षिसांच्यामुळे शर्यतशौकिनामध्ये उत्सुकता

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवासानिमित्य भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन गौरव समिती व राणा प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने रविवार ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजकानीं पत्रकार परिषदेत दिली.

या जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे प्रथम क्र . ‘ अ ‘ गट १ लाख २५ हजार २२८ व द्वितिय क्र. ७५ हजार २२८ . तृतिय क्र. ५१ हजार २२८ अशी बक्षिसे तर ‘ ब ‘ गट, प्रथम – २५ हजार २२८, द्वितिय- १५ हजार २२८ , व तृतिय -१० हजार २२८ अशी मोठी बक्षिसे ठेवण्यात आली असून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून बैलगाड्यांचा सहभाग असल्याने शर्यतशौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटेल यात शंका नाही.

Advertisements

शर्यतीवेळी स्पर्धकानी विनाकाठी आणि विना मोटरसायकल अशी शर्यतअसल्याने शाशनाच्या-नियमांचे पालन करावे असे आवाहन संयोजकानी केले आहे. या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष पांडूरंग भाट , नामदेवराव मेंडके , माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक एस .व्ही. चौगले , किरण गवाणकर , सुहास खराडे , सुनिल रणवरे , यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
जागतिक वन दिन 2025 Book HSRP Plate Process Step by Step kagal vidhansabha voting 2024 Stuart Broad Symptoms of high blood pressure 2023