मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स आयोजित नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हेंदलगा येथील निल स्पोर्ट्स ने पटकावले तर द्वितीय क्रमांक कै. सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दीपक स्पोर्ट्स मुरगूड या संघाने पटकावला. तृतीत क्रमांक सानिका स्पोर्ट्स मुरगूड तर चतुर्थ क्रमांक हमिदवाडाच्या विराज स्पोर्ट्सने मिळवला.
इतर कांहीं विशिष्ट बक्षिसे याप्रमाणे – शिस्त बध्द संघ .खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर.
मॅन ऑफ द मॅच :तनिस्क नाईक. नील स्पोर्ट्स हेंद लगा.
बेस्ट बॅट्स मन:संदीप मकवाना दीपक स्पोर्ट्स मुरगूड.
बेस्ट बोलर : साहिल मोमीन .दीपक स्पोर्ट्स मुरगूड.
बेस्ट फील्डर :अरविंद नरके ,सानिका स्पोर्ट्स,
मुरगूड.
मॅन ऑफ द सीरिज:सुशांत कुवाडकर , नील स्पोर्ट्स हेंदलगा ,इलेक्ट्रिक गाडी.


बक्षीस वितरण शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थितीत शाहू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील, प्रा.सुनिल मगदुम शिवानंद माळी दत्तामामा खराडे उत्तम पाटील अनंत फर्नांडिस संजय चौगुले एकनाथ देशमुखसर वसंतराव पाटील,देवानंद पाटील , दिंगबर अस्वले,अमर चौगुले विजय राजिगरे आदीच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात
यावेळी स्वागत पी एस आय पांडुरंग कडवे यांनी केले तर प्रास्ताविक संकेत भोसले यांनी केले सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर समालोचन सुनील घोडके सर व बाळू मणेर यांनी केले
आभार निशांत जाधव यांनी मांनले यावेळी
सानिका स्पोर्टचे संस्थापक दगडू शेणवी व पी एस आय पांडुरंग कुडवे यांच्या आर्थिक प्रयत्नातून गेली पाच दिवस नाईट क्रिकेट स्पर्धा प्रकाश झोतातील अतिशय सुंदर रित्या पार पडल्या त्याबद्दल सर्वांचे आभार नंदकिशोर खराडे यांनी मानले संयोजक रतन जगताप रोहन गोसावी सुरज मुसळे, जगूबाबा चितळे सागर सापळे, प्रशांत कडवे, अजय राजगिरे, नंदू चौगुले, रामा नरके , नाना जाधव रणजित बरकाळे बाबुराव रेंदाळे आदींच्या प्रयत्नाने स्पर्धा पार पडल्या .