मुरगूडच्या राजर्षी शाहू  पतसंस्थेला निव्वळ नफा २ कोटी १५ लाखावर – अध्यक्ष दत्तात्रय सोनाळकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पत संस्थेला सन २०२५/२०२६ या आर्थिक वर्षात २ कोटी १५ लाख २५ हजारांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय सोनाळकर यांनी दिली.

Advertisements

          अध्यक्ष दत्तात्रय सोनाळकर म्हणाले, स्व. खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या आशिर्वादाने मा.खास. संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शना खाली कार्यरत असणाऱ्या राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे वसुल भाग भांडवल ८१ लाख ५४ हजार, राखीव निधी- ९ कोटी ९० लाख ९० हजार, ठेवी १२३ कोटी ३९ लाख ५७ हजार, कर्जे-७९ कोटी ८५ लाख ०६ हजार, पैकी सोनेतारण ३६ कोटी ०८ लाख ५० हजार, गुंतवणुक ५४ कोटी ३१ लाख १८ हजार, निव्वळ नफा २ कोटी १५ लाख २५ हजार, खेळते भांडवल कोटी ६९ लाख ०७ हजार तर वार्षिक उलाढाल ११७० कोटी ३९ लाख २२ हजार इतकी झाली आहे. तसेच संस्थेला “ऑडिट वर्ग अ” मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisements

             यावेळी मा.खास.संजय मंडलिक, ॲड.विरेंद्र मंडलिक,  दत्तात्रय सोनाळकर रविंद्र ढेरे, रामचंद्र  भोपळे, नारायण  मुसळे,  प्रदिप  चव्हाण, नेताजी  पाटील, दत्तात्रय  भोई, सौ.वैशाली मंडलिक, सौ. सविता कळांद्रे ,जनरल मॅनेजर डी एन पाटील व शाखाधिकारी व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!