श्रीमती शांताबाई शिंगारे यांचे निधन

मुरगूड येथील श्रीमती शांताबाई अरुण शिंगारे (वय ७६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Advertisements

      त्यांच्या पश्चात  दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन बुधवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे. न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली येथे सेवेत असलेले प्रविण शिंगारे यांच्या त्या आई होत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!