मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ दिपाली वैभव दाभोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच बापूसो आरडे होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी तानाजी शिंदे हे होते.
यावेळी नूतन सरपंच दिपाली दाभोळे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य सौ सुनिता शिंदे यांनी केला यावेळी मावळते उपसरपंच सागर कांबळे यांचा सत्कार किरण कुरडे यांनी केला

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शोभा बर काळे, संगीता गुरव, सूमन एकल, संगीता शिंदे जयश्री दाभोळे, युवराज आरडे, आनंदा एकल, नेताजी आरडे सूर्यकांत कुरडे , सदाशिव दाभोळे, वैभव दाभोळे, बाळासाहेब शिंदे, सचिन घोरपडे, अमर बरकाळे, रावजी बरकाळे, धनाजी एकल, मारुती दाभोळे, दिलीप कुरडे , जोतीराम दाभोळे ,कोंडीबा बरकाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
helloI like your writing very so much proportion we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this space to unravel my problem May be that is you Taking a look forward to see you
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.