मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे होते.

Advertisements

           संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर यांनी स्वागत केले . लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन संघाच्या सदस्या सौ .उषादेवी सातवेकर यांच्याहस्ते झाले तर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले.

Advertisements

         यावेळी पी .आर .पाटील शिवाजी कांबळे ,महादेव सुतार , ‘किशोर पाटील ,आर .पी . पाटील यांनी थोर विभूतींच्या जीवन कार्याची माहिती दिली .

Advertisements

         कार्यक्रमास अशोक डवरी, जयवंत हावळ, सदाशिव एकल, रंगराव चौगले, चंद्रकांत जाधव, सिकंदर जमादार, महादेव वाघवेकर, गणपती सिरसेकर, तुकाराम भारमल, प्रदीप वर्णे आदि उपस्थित होते. संघाचे खजिनदार शिवाजीराव सातवेकर यांनी आभार मानले.

One thought on “मुरगूडमध्ये ज्येष्ठ नागरिक संघात लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी”
  1. The enthusiasm I have for your work matches your own. Your visual presentation is refined, and the content you’ve authored is of a high caliber. Nevertheless, you appear to be uneasy about the possibility of delivering something that may cause unease. I agree that you’ll be able to address this concern promptly.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *