मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल ” नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळ प्रणित श्री . गणेश जयंती व२८ व्या वर्धापन दिनानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .
सोमवार दि .१२ / २ / २४ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला.
आपल्या रक्तदानाने अनेक रुग्णांचे प्राण वाचतील व सामाजिक कार्याला हातभार लागावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवूनअमित सुतार , ओंकार दरेकर , अनिकेत गवाणकर , संदिप कलकुटकी , रोहित भारमल, अक्षय दरेकर , प्रभात भोई , अक्षय चव्हाण , गौरव साळोखे यांच्यासह २५ रक्तदात्यानीं उस्पूर्दपणे रक्तदान केले. वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटर राजाराम रोड , कोल्हापूर यानीं ब्लडचे संकलन केले .
Very interesting subject, appreciate it for posting.?