निधन वार्ता – सर्जेराव पाटील

मुरगूड ता. २९ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगाराकडील चालक सर्जेराव दत्तात्रय पाटील ( रा.सुरुपली, वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Advertisements

त्यांच्या पश्चात आई, वडील , पत्नी ,दोन विवाहीत भाऊ,एक विवाहित मुलगी व मुलगा असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाकडील कर्मचारी करण पाटील यांचे ते वडील होत.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!