कागल (विक्रांत कोरे) – निपाणी तालुक्यातील बेनाडी येथील भरमा कृष्णा ढवणे वय वर्षे 55 याचा कागल मध्ये मृत्यू झाला. सकाळी दहा वाजता कागल बस स्थानकात ही घटना घडली.
कागल पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे .मयत भरमा ढवणे हा कागल बस स्थानकात बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्याला उपचारासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले. पुढील तपास सहायक फौजदार कोचरगी करीत आहेत.
Your posts always provide me with a new perspective and encourage me to look at things differently Thank you for broadening my horizons