मुरगूड ता. ०७ : जिल्हा सहकार बोर्डाचे सेवानिवृत्त प्राचार्य, सहकार क्षेत्रातील विविध संस्थाचे मार्गदर्शक व जुन्या काळातील नामवंत हॉलीबॉलपटू पांडूरंग महादेव मंडलिक (वय ८७ रा.मुरगूड)
यांचे वार्धक्याने निधन झाले.
Advertisements
मुरगूड परिसरातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहीत मुलगा, विवाहीत मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Advertisements

मुंबई येथे कार्यरत असलेले इंजिनिअर सुधिर मंडलिक यांचे ते वडील तर जय शिवराय एज्युकेशन संस्थेकडील लिपीक सुनिल मंडलिक यांचे ते चुलते होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी ०८ ऑगष्ट रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.
AD1