निधन वार्ता- मथुरा तुकाराम पार्टे

कुरणी ता. कागल येथिल मथुरा तुकाराम पार्टे ( वय ७२ ) यांचे अल्पशा आजाराने दि .६ / ९ / २०२५ रोजी दुःखद निधन झाले.

Advertisements

कुरणी येथिल प्रतिष्ठित व्यापारी उत्तम पार्टे व प्रगतशील शेतकरी मच्छींद्र पार्टे यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या निधनाने कुरणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ८/९/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता स्मशानभूमी कुरणी येथे होणार आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!