कागल / प्रतिनिधी : येथील डी आर माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 92 टक्के लागलेला आहे. या परीक्षा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या होत्या. शाखा निहाय निकाल पाहता विज्ञान शाखा 100 टक्के,वाणिज्य शाखा 96.55 टक्के, कला शाखा 75.2 टक्के,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम 96.05 टक्के या महाविद्यालयाने चांगलीच गुणवत्ता प्राप्त केली आहे.

Advertisements

शाखा निहाय अनुक्रमे उत्तीर्ण विद्यार्थी असे

विज्ञान शाखा – सुजाता बळवंत तिरुके शेंडूर 511गुण), प्रज्वल राजेंद्र माने, कोगनोळी (491गुण) ,संध्याराणी बाळासो निंबाळकर, कागल,( 448 गुण)

Advertisements

वाणिज्य शाखेचे उत्तीर्ण विद्यार्थी अनुक्रमे समीक्षा रामचंद्र मोहिते ,शेंडूर, (517 गुण),सिद्धी सुकुमार पवार पिंपळगाव (486 गुण) ,प्रज्ञा सुरेश भोगले, कणेरी वाडी,( 467 गुण ).

Advertisements

कला शाखा अनुक्रमे उत्तीर्ण विद्यार्थी निधी मारुती कोरे, कागल (426गुण), समर्थ रामचंद्र लोहार सिद्धनेर्ली( 492गुण ),अफरीन ताजुद्दीन मुजावर कणेरी( 468,गुण)

उच्च माध्यमिक व्यवसाय उत्तीर्ण विद्यार्थी अनुक्रमे जावी जितेंद्र जाधव ,हुपरी, रेडिओलॉजी टेक्निशियन (477 गुण) ऋतुजा सुरेश दरीब इंचलकरंजी ,एम एल टी, (460 गुण )वैष्णवी विनायक पसारे ,कागल, एम एल टी (436 गुण)

या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांना कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भैया माने, कॅम्पस डायरेक्टर माजी प्राचार्य प्रवीण चौगुले सर, प्राचार्य नंदकुमार कदम सर व सर्व वर्गशिक्षक यांचे शैक्षणिक योगदान लाभले.

AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!