मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील बाजारपेठेतील वस्त्रो उद्योगातील प्रसिद्ध व्यापारी व श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक मा . श्री . जवाहर शहा यांचा ८३ वा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न झाला.

Advertisements

या त्यांच्या वाढदिवसानिमित्य श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर , व्हा . चेअरमन प्रकाश सणगर , संचालक किशोर पोतदार , प्रशांत शहा , साताप्पा पाटील , शशी दरेकर, नामदेवराव पाटील, प्रदिप वेसणेकर , बाळासो मकानदार, निवास कदम , संदिप कांबळे , कार्य लक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यानी पुष्पगुच्छ देऊन त्यानां दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.
या त्यांच्या वाढदिवासावेळी मित्रपरिवार, निकटवर्ती मोठया संख्येने उपस्थित होते .

Advertisements
One thought on “मुरगूड येथील वस्त्रोउद्योगातील प्रसिद्ध व्यापारी जवाहर शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *