मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरटयाला पोलिसानीं रंगेहात पकडले
मुरगूड ( शशी दरेकर ) :मंगळवारी मुरगुडच्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी गस्तीवर असतानाच रंगेहात पकडले. रात्री उशिरा या प्रकरणी चौकशी व नोंदीचे काम पोलीस ठाण्यात चालू होते. मुरगूडात दर आठवड्याला मंगळवारचा आठवडी बाजार होत असतो. या बाजारात मुरगुड परिसरातील २० ते २५ खेड्यांमधून शेतकरी व ग्राहक भाजीपाल्याच्या व इतर खरेदी – … Read more