महाराष्ट्र विधानसभेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन सुरू

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन पारंपारिक गीतांनी सुरू झाले, त्यानंतर मंत्र्यांची ओळख झाली. नगरपरिषदा, नगर पंचायती, औद्योगिक वसाहती आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाशी संबंधित सुधारणांसह अनेक प्रमुख अध्यादेश मांडण्यात आले. २०२५-२६ च्या पूरक मागण्या मांडण्यात आल्या, त्यावर ७ आणि ८ जुलै रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे. जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, मोटार … Read more

Advertisements

कागलमध्ये राजकीय भूकंप: संजयबाबा घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

व्हनाळी: शिवसेना ठाकरे गटाचे कागल येथील माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कागलच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. संजयबाबा घाटगे यांच्या भाजप … Read more

कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत संपन्न

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत मंगळवार दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी बहुउद्देशीय हॉल, तहसील कार्यालय जवळ पार पडले. या सोडतीद्वारे तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यामध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि खुला प्रवर्ग यांच्यासह महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाचा समावेश आहे. सकाळी … Read more

दिशा सालियन मृत्यू प्रकरण विधानसभेत चर्चेचा धुरळा, जनतेचे प्रश्न दुर्लक्षित

न्यायालयीन सुनावणीवर विधानसभेत चर्चा योग्य की अयोग्य ? मुंबई : दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभेत या प्रकरणावर जोरदार चर्चा झाली, मात्र जनतेने निवडून दिलेले आमदार जनतेच्या प्रश्नांना बगल देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.            दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या … Read more

गोकुळ दूध संघाच्या विशेष लेखापरीक्षणाचा निर्णय स्वागतार्हच ! – आमदार हसन मुश्रीफ

संघाचा सुरू असलेला योग्य कारभार जनतेसमोर येईल कागल / प्रतिनिधी – गोकुळ दूध संघाचे विशेष चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. असे वाचनात आले. हा निर्णय स्वागतार्हरच आहे, यामुळे दूध संघाचा कारभार किती पारदर्शीपणे आहे हे जनतेसमोर येईल, असा विश्वास माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. कागलच्या विश्रामधाम … Read more

एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून आ. पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांचा हिस्सा किती ? – अतुल लोंढे

एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी आ. सदाभाऊ खोत व आ. पडळकरांचीही चौकशी करा! मुंबई, दि. १२ एप्रिल : एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले असून जवळपास ७० ते ७५ हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद … Read more

error: Content is protected !!