माझी वसुंधरा अंतर्गत मुरगूड विद्यालय व परिसरात वृक्षारोपण
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूड ता. कागल. येथे पर्यावरण सेवा योजनां अंतर्गत छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने शालेय परिसर व महाजन काॅलनी येथे आंबा , काजू, अशोक, गुलमोहर, फणस, जांभूळ, रामफळ , कांचन अशा अनेक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य एस.पी. पाटील उपमुख्याध्यापक एस. बी. सुर्यवंशी पर्यवेक्षक … Read more