स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत का.न.प. अधिकारी-कर्मचारी यांनी केली शहरात साफसफाई
सफाई कर्मचारी आणि घंटागाडी चालक यांना दिली सुट्टी कागल : 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सफाई कर्मचारी आणि कचरा उठाव वाहनचालक यांना सुट्टी देत त्यांच्या ऐवजी कागल नगरपरिषदेच्या घंटागाडीवर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाहन चालक म्हणून काम करत कचरा उठाव व सफाईचे काम करीत सेवा बजावली. या उपक्रमाचे … Read more