कौलगे येथील तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून
खडकेवाड येथील सामाजिक वनीकरणात आढळला तरुणाचा मृतदेह मुरगूड ( शशी दरेकर ) : कौलगे तालूका कागल येथील तरुणाचा अज्ञाताकडून डोक्यात दगड घालून खून झाला आहे. स्वप्नील उर्फ पांडूरंग अशोक पाटील (वय २७) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीसातून समजलेली माहिती अशी शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी कौलगे गावानजिकच्या खडकेवाडा हद्दीतील सामाजिक वनिकरण विभागामध्ये त्याचा मृतदेह … Read more