कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील सागर कांबळे पंढरपूरला जाण्याचे सांगून बेपत्ता; शोध घेण्याचे नातेवाइकांचे आवाहन
कागल (जि. कोल्हापूर): कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील रहिवासी सागर बाबुराव कांबळे हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. “पंढरपूरला जातो” असे घरात सांगून ते बाहेर पडले होते, मात्र अद्याप ते घरी परतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर कांबळे हे घराबाहेर पडल्यानंतर गेल्या आठ … Read more