एमआयडीसी मधील केबल चोर पकडला

कागल (सलीम शेख) : पंचतारांकित एमआयडीसी कागल येथे एका तरुणाकडून सात हजार रुपये किमतीची चोरी केलेली केबल जप्त करण्यात गोकुळ शिरगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मंजुनाथ राजेश देसाई (24, रा. तलंदगे, ता. हातकणंगले) याला या प्रकरणी अटक केली आहे.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार, देसाई नवीन पोलीस चौकी समोर संशयास्पद अवस्थेत उभा होता. त्याच्याकडे आढळलेली केबल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Advertisements

7 thoughts on “एमआयडीसी मधील केबल चोर पकडला”

  1. From start to finish, this blog post had us hooked. The content was insightful, entertaining, and had us feeling grateful for all the amazing resources out there. Keep up the great work!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!