मुरगूड येथील मंडलिक संस्कार भवनची भक्ती बोरगावे राज्यात प्रथम

मुरगुड ( शशी दरेकर ) : इन्लेसिस पुणे या संस्थेने घेतलेल्या देश पातळीवरील आय क्यू  टेस्टमध्ये मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक संस्कार भवनची कु.भक्ती बोरगावे हिने  राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Advertisements

तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. तिला मुख्याध्यापिका सौ.योगिनी शेटे व सर्व अध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले .

Advertisements

4 thoughts on “मुरगूड येथील मंडलिक संस्कार भवनची भक्ती बोरगावे राज्यात प्रथम”

Leave a Comment

error: Content is protected !!