शाहू कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार

मुंबई : भारतीय कोजन संघामार्फत नुकत्याच शाहू कारखान्याला जाहीर झालेल्या ‘सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प’ पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. या समारंभाला राजे समरजितसिंह घाटगे सह कारखान्याचे संचालक मंडळासह उपस्थित राहून मा. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

Advertisements

स्वर्गीय राजे साहेबांच्या मार्गदर्शक तत्त्वाने आणि कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या कृतिशील धोरणांमुळे कारखाना यशाची नवी उंची गाठत आहे. आजपर्यंत ६७ राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार कारखानाला प्राप्त झाले आहेत.

Advertisements
AD1

2 thoughts on “शाहू कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार”

Leave a Comment

error: Content is protected !!