आदमापूरचे बाळूमामा मंदीर १३/९ ते १६/९/२०२५ पर्यंत बंद राहणार

मुरगूड ( शशी दरेकर ) – सालाबाद प्रमाणे सद् गुरु श्री. बाळूमामा देवालय आदमापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथिल शारदीय उत्सव साजरा करणेत येत आहे.

Advertisements

त्या अनुषंगाने न्यासाचे मंदीर , भक्तनिवास , अन्नछत्र व परिसराची स्वच्छता करण्याकरिता दि. १३/९ /२०२५ ते १६/९/२०२५ पर्यंत  न्यासाचे भक्तनिवास बंद राहणार आहे . तरी भाविक- भक्तानी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री .बाळूमामा देवालयातर्फै करण्यात आले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!