बातमी

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची आंबा महोत्सवास भेट

कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट राज्य कृषि पणन मंडळ कोल्हापूर आयोजित, उत्पादक ते ग्राहक या योजने अंतर्गत सुरु असलेल्या कोल्हापूर आंबा महोत्सव 2024 या ठिकाणी अमोल येडगे, जिल्हाधीकारी, कोल्हापूर यांनी सदिच्छ भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक, डॉ.सुभाष घुले यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. आंबा महोत्सवामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक आंबा उत्पादकाशी संवाद साधून […]