कागल औद्योगिक वसाहतीत दुचाकीस्वाराचा भिंतीला धडकून मृत्यू; इचलकरंजीतील युवक
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवारी मध्यरात्री भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवधूत युवराज सुतार असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत हा गोकुळ शिरगाव येथील एका कारखान्यात मालवाहतूक करत होता. बुधवारी रात्री त्याने आपला मालवाहनाचा टेम्पो कारखान्यात लावल्यानंतर मित्राची मोटरसायकल … Read more