मुरगूडमध्ये उद्या सर्वच वर्तमानपत्रे पूर परस्थितीमुळे मिळणार नाहीत

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड परिसरात पूरपरस्थीतीमुळे महापूर आला असल्यामुळे मुरगूडला येणाऱ्या सर्व मार्गांवर पाणी आले आहे. त्यामुळे सर्वच मार्गावरील रस्त्यावरील वाहतूक बंद असल्यामुळे वर्तमान पत्र पार्सल आणणे अशक्य आहे.

Advertisements

सबब कारणामुळे नाईलास्तव उद्या शनिवार 27/7/2024 रोजीचे कोणतेही वर्तमान पत्र मिळणार नाही याची सर्व वाचकांनी , ग्राहकानीं .नोंद घ्यावी अशी माहिती दिनेश न्यूज पेपर चे प्रमुख पप्पू बारदेस्कर याच्या कडून आमच्या प्रतिनिधीशी बोलतानां व्यक्त केली.

Advertisements
AD1

2 thoughts on “मुरगूडमध्ये उद्या सर्वच वर्तमानपत्रे पूर परस्थितीमुळे मिळणार नाहीत”

Leave a Comment

error: Content is protected !!