राक्षसी आकाराचे दुर्मिळ फुलपाखरू कागल येथे दिसले

कागल : येथील भुयेकर पेट्रोल पंप शेजारी असलेल्या मास्टर शेफ बिर्याणी मझहर पठाण यांच्या बिर्याणी सेंटर जवळील झाडावर राक्षसी आकाराचे दुर्मिळ जातीचे फुलपाखरू दिसले. या फुलपाखराला पाहण्यसाठी लोकांनी गर्दी केली होती. या फुलपाखराचा आकार तळहाता एवढा आहे. अतिशय सुंदर अशा करड्या रंगाच्या या फुलपाखरांच्या दोन्ही बाजूवरील पंखावर दोन मानवी डोळ्यासारखे पारदर्शक गोल आहेत. हे फुलपाखरू … Continue reading राक्षसी आकाराचे दुर्मिळ फुलपाखरू कागल येथे दिसले