निधन वार्ता – पांडूरंग वंडकर

मुरगूड येथील पांडूरंग गणपती वंडकर (वय ७९) यांचे आकस्मित निधन झाले. ते मुरगुडमधील जुन्या काळातील प्रसिद्ध टेलर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Advertisements

मुरगूडमधील हॉटेल दावत चे मालक व माजी नगरसेवक राहुल वंडकर, विवेक वंडकर, योगेश वंडकर यांचे ते वडिल होत. रक्षाविसर्जन गुरूवार ता. ९ रोजी आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!