26 फेरी अखेर मुश्रीफ 11879 मतांनी विजयी
कागल विधानसभा २०२४ निकाल एकूण झालेले मतदान – 3,43,672
श्री. हसन मुश्रीफ – 1,43,828
श्री. समरजितसिंह घाटगे – 1,31,949
इतर – –
सविस्तर माहिती पुढील प्रमाणे –
मतमोजणी केंद्रावर सध्या मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून लवकरच मोजणी चालु होणार आहे बरोबर 8 वाजता मोजणी सुरू
१ फेरी तील लीड – समरजीत घाटगे 1130 मतांनी आघाडी वरती
दुसऱ्या फेरी २ (कागल ) 798 मतांनी मुश्रीफ वाढून
तिसरी फेरी अखेर कागल मधून 2096 मतांनी मुश्रीफ आघाडीवर
कागल मध्ये 2388 चे लीड आणि फेरी ३ टेबल १४ गावे – कागल(११),कसबा सांगाव(३) अखेर 2096 मताचे लीड मुश्रीफ यांना मिळाले आहे
चौथ्या फेरी (कसबा सांगाव(४), रणदेवीवाडी, मौजे सांगाव, सुळकूड) अखेर मुश्रीफ यांना 2004 चे लीड
पाचव्या फेरी(सुळकूड, लिंगनूर दु.,करनूर, वंदूर, सिद्धनेर्ली) अखेर मुश्रीफ 1777 चे लीड
सहाव्या फेरी(सिद्धनेर्ली बामणी शेंडूर शंकरवाडी बाचणी केंबळी) अखेर मुश्रीफ यांना 1458 चे लीड
सातव्या फेरी( बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, साके, व्हनाळी, गोरंबे ) अखेर मुश्रीफ यांना 2104 मतांनी आघाडी मिळालेली आहे
8 फेरी( केनवडे, सावर्डे खुर्द, पिराचीवाडी, सावर्डे बुद्रक, वाळवे खुर्द, म्हाकवे) अखेर मुश्रीफ यांना 4089 मतांनी आघाडी मिळालेली आहे
9 फेरी(म्हाकवे, आणूर, पिंपळगाव बुद्रुक, सोनाळी, बिद्री, बोरवडे) अखेर मुश्रीफ यांना 4111 मतांनी आघाडी मिळालेली आहे
10 फेरी(बोरवडे, फराकटेवाडी, उंदरवाडी, निढोरी, कुरणी, भडगाव) अखेर मुश्रीफ यांना 4958 मतांनी आघाडी मिळालेली आहे
11 फेरी(चौंडाळ, मळगे बुद्रक, मळगे खुर्द, बानगे, कौलगे, चिखली) अखेर मुश्रीफ यांना 4791 मतांनी आघाडी मिळालेली आहे
12 फेरी (चिखली, बस्तवडे, सोनगे, कुरुकली, सुरुपली, यमगे, शिंदेवाडी) अखेर मुश्रीफ यांना 4788 मतांनी आघाडी मिळालेली आहे
13 फेरी( शिंदेवाडी, मुरगूड, दौलतवाडी, बेनिक्र, हमिदवाडा ) अखेर मुश्रीफ यांना 4794 मतांनी आघाडी मिळालेली आहे
14 फेरी ( हमिदवाडा, खडकेवाडा, लिंगनूर कापशी, अर्जुनी, गलगले, मेतके, मुगळी ) अखेर मुश्रीफ यांना 6071 मतांनी आघाडी मिळालेली आहे
15 फेरी (अर्जुनवाडा, करड्याळ, हळदी, चिंमगाव, अवचितवाडी, करंजीवणे, हळदवडे, नंद्याळ, जैन्याळ) अखेर मुश्रीफ यांना 6269 मतांनी आघाडी मिळालेली आहे
16 फेरी( जैन्याळ, बेलेवाडी मासा, बोळावी, ठाणेवाडी, बोळावीवाडी, हसूर बुद्रक, मांगनुर, हसूर खु., कासारी ) अखेर मुश्रीफ यांना 6726 मतांनी आघाडी मिळालेली आहे
17 फेरी (कासारी, आलाबाद, कापशी सेनापती, बळीक्रे, बाळेघोळ, हनबरवाडी, तमनाकवाडा ) अखेर मुश्रीफ यांना 7047 मतांनी आघाडी मिळालेली आहे
18 फेरी (वडगाव, बेलेवाडी काळम्म्मा, माद्याळ, झुलपेवाडी, बेलेवाडी, हुबळी, धामणे, चव्हाणवाडी, चिमणे) अखेर मुश्रीफ यांना 7344 मतांनी आघाडी मिळालेली आहे
19 फेरी (चिमणे महागोंड वझरे वडकशिवाले हालेवाडी होन्याळी आरदाळ करपेवाडी दुमाला उत्तुर) अखेर मुश्रीफ यांना 7864 मतांनी आघाडी मिळालेली आहे.
20 फेरी (उत्तुर मुमेवाडी बहिरेवाडी पेंढारवाडी मासेवाडी) अखेर मुश्रीफ यांना 9152 मतांनी आघाडी मिळालेली आहे
21 फेरी (सोहाळे मडिलगे खोराटवाडी जाधेवाडी भादवण भादवणवाडी जखेवाडी,बेकनाळ) अखेर मुश्रीफ यांना 9882 मतांनी आघाडी मिळालेली आहे
22 फेरी ( बेकनाळ, गडहिंग्लज (रानातील वस्ती), गडहिंग्लज) अखेर मुश्रीफ यांना 9804 मतांनी आघाडी मिळालेली आहे
23 फेरी (गडहिंग्लज, गडहिंग्लज (रानातील वस्ती), गडहिंग्लज ) अखेर मुश्रीफ यांना 10450 मतांनी आघाडी मिळालेली आहे
24 फेरी( गडहिंग्लज ) अखेर मुश्रीफ यांना 10713 मतांनी आघाडी मिळालेली आहे
25 फेरी ( गडहिंग्लज, शिप्पूर तर्फ आजरा करंबळी भिजवणे अत्याळ बेळगुद्री कौलगे ) अखेर मुश्रीफ 11800 मतांनी आघाडी
26 फेरी ( कौलगे हिरलगे ऐणापूर हंचनाळ) अखेर मुश्रीफ 11879 मतांनी विजयी