पशुधन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा – डॉ. राजू धनगर
मुरगूड ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने हळदी ता. कागल येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत पशु चिकित्सा शिबिराचे उद्घाटन पशुधन विकास अधिकारी डॉ. राजू धनगर यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. धनगर म्हणाले की, “पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे. शेतीला पूरक उत्पन्न, … Continue reading पशुधन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा – डॉ. राजू धनगर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed