पत्रकारास मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्यासह दोघावर गुन्हा दाखल

कागल(प्रतिनिधी) : मुरगूड येथील पत्रकार प्रकाश तिराळे ( कुरुकली ता – कागल ) यांना वृत्तपत्रात बातमी छापल्याच्या  गैरसमजातून शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान कादरखान जमादार यांच्यासह दोघावर 128/ 2024 भादविसक, 323,504, 506,427,34, महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिसंक कृत्य व मालमत्तेचे नुकसान व हानी यांना प्रतिबंध) … Continue reading पत्रकारास मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्यासह दोघावर गुन्हा दाखल