टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने/ ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन सहाय्यक, कार्यक्रम अधिकारी, समुपदेशक, संशोधन सहयोगी, संशोधन इंटर्न, अकाउंट असिस्टंट, पॉलिसी फेलो, वरिष्ठ संशोधन सहयोगी, सिस्टीम अभियंता, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, प्रशासकीय सहाय्यक आणि कार्यक्रम व्यवस्थापक पदाच्या जागा

एकूण जागा - ३२ जागा अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता -https://tiss.edu/project-positions/

अर्ज करण्याची शेवटची तारीख  दिनांक १४, १५, १७, २० व २५ मे  २०२२ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.