बातमी लेख

शहा जिंकले, फडणवीस हरले!

स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी(उन्मेष गुजराथी): गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरु होते. या नाटकाचा शेवट मात्र अतिशय अनपेक्षित झाला. शेवट असाही धक्कादायक असू शकतो, याची दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कदाचित स्पष्ट  कल्पना नसावी. मात्र दिल्लीतून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व धुरंधर राजकारणी अमित शहा यांनी फासे टाकले व  एका डावात अनेक […]

बातमी लेख

सक्षमीकरण तृतीयपंथीयांचे.. कोल्हापूरचे एक पाऊल पुढे..!

          तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 2 तृतीयपंथीय व्यक्तींना सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात येत्या 1 जुलैपासून कंत्राटी पध्दतीने नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  तृतीयपंथीय […]