पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगूडमधे नालेसफाई व ओढ्यांची सफाई
मुरगूड ( शशी दरेकर ): पूरपरस्थिती अगोदर मुख्याधिकारी अतिश वाळुंज यानीं नागरीकांनी केलेल्या मागणीने नगरपालिका कर्मचारी, समाजसेवकांच्या सहकार्याने ओढे -नाले स्वच्छ करून घेतल्याने नागरीकात समाधान व्यक्त होत आहे. मुरगूड शहरामधील…